Saturday, April 27, 2024
Home Authors Posts by admin

admin

106 POSTS 0 COMMENTS

सावधान!Easy Money ठरतेय धोकादायक.

दिवसातले फक्त-२-तास ऑनलाइन घरबसल्या काम करुन दरमहा पंचवीस २५-ते-५०-हजार रुपये कमवा..... कसं लुबाडलं जातं पहा कोणत्याही डिग्रीची गरज नाही. कंप्युटर-लॅपटॉप-मोबाईल वापरुन डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना-५०-हजार रुपयांपर्यंत कमाई करा. अशा जाहिराती आपण बघितल्याच असतीलच...? नसतील तर बघा... गुगलवर-Data entry job असं काही तरी-search केलं की तुम्हाला-message येईलच.त्या-link-वर क्लिक केले की एक वेबसाइट open-होईल.तिथे ज्या कंपनीची जॉब-vacancy आहे ती-link-दिसेल.तिथे कामाचे स्वरुप दिसेल. Printed pages-वरील मजकूर फक्त आहे तसा type-करायचा असतो. असंच काहीतरी सोपं काम असतं. जर तुम्हाला काम आवडले तर तुम्ही-form-भरुन द्यायचा.कामाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुमच्या बॅंक खात्याचा तपशील द्यावा लागतो.तुमचा postal address-तर हवाच.शिवाय तुमचा एक फोटो अपलोड करावा लागतो एका कागदावर तुमची सही करुन त्या सहीचा फोटो काढून-png formate-मध्ये upload-करावा लागतो.फॉर्म-submit-करुन तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं की,काम झालं. मग तुम्हाला एक काम दिले जाते-८-१०-पाने-८-दिवसात टाईप करुन द्यायची असतात.तुम्ही ती ३-दिवसातच टाईप करून पूर्ण करुन देता.मग तुमचं work त्याची-accuracy-तपासली जाते-९०% accuracy नसेल तर ते reject केलं जातं तुम्ही पुन्हा ते-१००% accurate-करुन सबमिट करता.पुन्हा ते-reject-होते. तुम्ही-multiple devices use-केले आहेत असे कारण दिलेले असते.तुम्ही-submit केलेलं काम प्रत्येकवेळी reject-होत राहतं शेवटी वैतागून तुम्ही ते काम सोडून देता,किंवा मला तुमचे काम नको आहे असे त्या कंपनीला कळवता.... इथून पुढे खरा खेळ सुरू होतो.एके दिवशी तुम्हाला कंपनीच्या लॉयरचा फोन येतो.तुम्ही कंपनीशी केलेलं contract breach-केलेले आहे म्हणून तो तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देतो. तुम्हाला दिलेलं कंपनीचं काम तुम्ही वेळेत आणि accurate-करुन न दिल्याने कंपनीचे नुकसान झालेले आहे त्याची नुकसान भरपाई रक्कम तो मागतो.एक तर काम पूर्ण करुन द्या,किंवा कंपनीचे झालेले नुकसान तरी भरुन द्या अशी त्या लॉयरची मागणी असते.तुम्ही एकतर कायदेशीर कारवाईला घाबरुन-३०-४०-हजार भरुन टाकता किंवा मग सपशेल दुर्लक्ष तरी करता. पैसे भरले तरी हे इथेच थांबत नाही कंपनीसोबत तुम्ही केलेले-agreement तुम्हाला पाठवले जाते त्यात अनेक अटी व शर्ती असतात. तुम्ही जर मध्येच काम सोडून दिले तर-११-महिन्याचे पैसे तुम्हाला कंपनीला द्यावे लागतील अशी एक शर्त तुम्ही मान्य केलेली असते.कंपनी तुमच्याकडे-५-ते-१० लाखाची मागणी करते.तुम्ही अ‍ॅग्रीमेंट लिहून दिलेले नसते पण तुमच्या सहीचा व फोटोचा वापर करून हे अ‍ॅग्रीमेंट कंपनीने अस्तित्वात आणलेले असते... कायदेशीर कारवाईच्या भितीने तुम्हाला पैसे भरावे लागतात किंवा मग तुम्ही दुर्लक्ष करता.. मग आता तुमच्या नावे दाखल केलेल्या F.I.R.-ची कॉपी तुम्हाला पाठवली जाते-४२०-सह आयपीसी मधली-Breach of contract-ची कलमे लावून कुठल्यातरी दूरच्या शहरात तुमचे विरुद्ध एफ आय आर दाखल केलेला आहे असे तुम्हाला दाखवले जाते.कंपनीचा लॉयर तुम्हाला सतत तडजोड करुन लम सम अमाऊंट भरा मी प्रकरण मिटवून टाकतो असा तगादा लावत असतो. तुम्ही वैतागून निम्मी आर्धी रक्कम भरुन प्रकरण मिटवून टाकता.चार पैसे मिळवण्याच्या नादात तुम्ही कंपनीलाच पैसे देऊन मोकळे होता. हे प्रकरण संपता संपत नाही, कारण तुम्ही दिलेल्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा ते कुठेही कसाही गैरवापर करुन ते तुम्हाला लुबाडू शकतात. Easy Money च्या मोहापोटी तुम्ही या असल्या जाळ्यात अडकलात तर सरळ सायबर सेलकडे तक्रार करा किंवा एखाद्या जाणकार वकिलाकडे जा.त्याला चार पैसे द्या.तो कंपनीला सविस्तर कायदेशीर भाषेत नोटीस देईल व तुमची मान या फासातून मोकळी करेल... कशी...? ते इथे सांगण्यात अर्थ नाही. कायद्यात तरतुदी असतात. फ्रॉडर्सनी-loop holes ठेवलेली असतात.त्याचा वापर करून आपले वकील त्या कंपनीला कचाट्यात पकडू शकतात.पण त्यासाठी वकिलाला अभ्यास करावा लागतो,कायद्याची पुस्तके वाचावी लागतात.म्हणून तर वकील त्यासाठी कायदेशीर फी घेत असतो. पण ही वेळ येवू द्यायची नसेल तर एक मोफत सल्ला.. Easy Money-च्या नादी लागू नका.सोप्या कामाचे कुणीही एवढे पैसे देत नाही. तुम्हाला महिना-५०-हजार देण्यापेक्षा-१०-१५-पंधरा हजारात ते एखादा टायपीस्ट कामाला ठेवू शकत नाही का...? फ्रॉड्स चे स्वरूप प्रत्येक वेळी नवीन असेल.पण सगळ्यात एकच समान असते ते म्हणजे अमिष.या अमिषाला बळी पडायचे की नाही..? हे तुमच्याच हातात असते... तेंव्हा काळजी घ्या सावध राहा... सावध राहा सतर्क राहा मित्रमंडळी नातेवाईक यांना देखील सतर्क करा 🙏

गैरमर्दों से बात करती है बीवी इस बात का पति को...

शक के कारण कितने परिवार और रिश्ते बर्बाद हो जाते हैं। शक के आधार पर हंसते-खेलते परिवार बर्बाद हो जाते हैं।...

पाकिस्तान ने केले भारत कधी करणार, बलात्कारी व्यक्तीला नपुंसक बनवण्याचा...

बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी पाकिस्तानमध्ये नवा कायदा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या पुरुषाला रसायनांचा वापर करून नपुंसक बनवण्यात येण्याची तरतूद...

व्होडाफोन आयडिया नेटवर्क महाराष्ट्रातील काही भागातून गुल झाले आहे !

सोशल मीडियावर वापरकर्ते तक्रार करत आहेत, महाराष्ट्रातील व्होडाफोन आयडिया वापरकर्त्यांनी गुरुवारी सकाळी ट्विटरवर कनेक्टिव्हिटीच्या मुद्द्यांची तक्रार केली. प्रामुख्याने...

Mumbai Metro to run from tomorrow, libraries open, schools and colleges...

Mumbai Metro Mumbai: There is good news for the people of the state (Mumbai Metro And Library) including Mumbai...

BREAKING NEWS-मुंबईची बत्ती गुल..लोकल ला ब्रेक!

मुंबई - सोमवारी सकाळी 10.30 च्या सुमारास मुंबईतील बहुतांश भागात वीज कोंडी झाली. दक्षिण, मध्य आणि उत्तर मुंबईतील लोकांनी ट्विटरवर...

मुंबई पोलीस गूड जॉब!

मुंबई - नेहमी आपण वाहतूक पोलीस दिसलें की हेच म्हणतो कि आले पैसे खाऊ आता तोड पाणी करणार.. ह्याचे प्रत्यय खूप लोकांना...

Shocking! ‘.Then every 16th second a dead child is born’;...

Mumbai | The World Health organization , UNICEF and their other agencies have warned that pregnant women and their unborn...

अनमस्किंगसाठी मुंबई दंड ठोठावणार, कोरोनासंदर्भात बीएमसीने नवीन नियम जारी केले

मुंबई: मुंबईत बीएमसीने कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांबाबत नवीन नियम जारी केले आहेत. मुंबईतील कोणत्याही मॉल, दुकान, रेस्टॉरंट, ऑफिस, बस, टॅक्सी,...

खासगी क्षेत्रातील प्रवाशांसाठी खुशखबर-खासगी क्षेत्रातील प्रवासासाठी रेल्वे ने प्रवास सुरु करण्याची...

मुंबई - लांबपल्या चा प्रवास करणाऱ्या उपनगरात राहणारे खासगी क्षेत्रात काम करणारे प्रवाशी व उपनगरीय रहिवाशांना होणा्या अडचणी लक्षात घेता खासगी...

Subscribe to our Newsletter

Join our team to receive the last news and updates

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

Indian Police News will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.