Home Storys मुंबई पोलीस गूड जॉब!

मुंबई पोलीस गूड जॉब!

304
0
SHARE

मुंबई – नेहमी आपण वाहतूक पोलीस दिसलें की हेच म्हणतो कि आले पैसे खाऊ आता तोड पाणी करणार.. ह्याचे प्रत्यय खूप लोकांना आले असतीलच , पोलिसांचे चुकले की तोंड सुख घेणार खूप मिळतील पण ही नाण्याची एक बाजू आहे जिथे कायद्याचा धाक दाखवून चुकिच्या रीतीने पैसे मिळवणारे आहेत, तिथे कर्तबगार,कर्तव्य दक्ष, माणुसकी जपणारे पोलीस देखील आहेतच.
असाच एक प्रत्यय आज दादर टी.टी ब्रिज वरती आला…दादर टी.टी. ब्रिज वर सिमेंट सांडले असताना मदतीची वाट न पाहता स्वतः ट्राफिक पोलिसांनी फावडे हातात घेउन माती काढून घेतली. मोठ्या प्रमाणात मोटरसायकलस्वार घसरू नये व अपघात होऊ नये याची खबरदारी घेऊन,फायरब्रिगेड येण्यापूर्वी संपूर्ण चिखल काढून घेतला.दादर विभागातील सर्व ट्राफिक पोलीस रायडर यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
(source – फेसबुक पेज नायगाव ससोसिअल)

Naigaon_Ssocial