Home Economic Crime News अमित शहान कडून पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँके संबंधात मोठी बातमी…

अमित शहान कडून पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँके संबंधात मोठी बातमी…

123
0
SHARE

15-10-19- देशाचे गृहमंत्री व भाजपा चे प्रमुख नेते अमित शहा यांनी इंडिया टुडे च्या राहुल कवळ यांना देलेल्या माहिती नुसार PMC बँकेच्या मुख्या प्रवर्तकाने जी काही घोटाळा केलेली प्रॉपर्टी होती ती मोदीजी च्या एन्फोर्समेन्ट डायरेक्ट ने त्याहून ही अधिक ची प्रॉपर्टी जप्त केली आहे.

Third party image

व RBI च्या बँक इन्शुरन्स scheme च्या अंतर्गत 1 लाख पर्यंतच्या ठेवी पूर्ण पणे परत मिळतील.त्यामुळे 80 % ग्राहकांचे पैसे परत मिळतील अशी आशा आहे.
आणि त्यावरील ठेवी चा पण विचार करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here