Home Job Updates मुंबई कस्टम ड्युटी भरती २०२०

मुंबई कस्टम ड्युटी भरती २०२०

101
0
SHARE

मुंबई कस्टम ड्युटी, मुंबई येथे कर सहाय्यक (खेळाडू) पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.
पदाचे नाव – कर सहाय्यक (खेळाडू)

पद संख्या – १३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त कार्यालय (कस्टम), नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here