Home Crime News स्कूटर मद्ये ओढनि अडकल्या ने सात महिन्याने गर्बवती स्त्री चा मृत्यू !

स्कूटर मद्ये ओढनि अडकल्या ने सात महिन्याने गर्बवती स्त्री चा मृत्यू !

132
0
SHARE

ठाणे -सात महिन्याची गर्भवती महिला स्कूटी चालवत जात होती मद्येच तीची ओढणी स्कूटीच्या चाकात अडकली होती, पण त्याचे तिला काही भान नव्हते, आणि शेवटी ज्याची भीती होती तेच घडले, ओढनी स्कूटीच्या चाकात अडकल्याने भर भिवंडी हायवे रोडावरती तिचा तोल गेला आणि ती रोडावरती पडली आणि पडल्या नंतर सावरायच्या आधीच काळाने घाव घातला, मागून भर धाव येणाऱ्या टेम्पो ने तिचा जीव घेतला, नविनच लग्न झले होते कीर्ती चे सात महिन्याची गरोदर होती, पण दैवाला मंजूर त्या पुढे कोणाचे काहींची नाही चालत,दैव तिच्या आत्म्याला शांती देवो !

पण ह्या प्रकार चे आधी पण अकॅसिडेन्ट झाले आहे त्याच रोडावरती मोट्या गाड्या भर धावात जातात त्यामुळे ही तेथे आश्या प्रकारचे असिसिडेन्ट होत असतात ‘ तेथील प्रशासनाने अशा गाड्यांवर कार्यवाही करावी.

(*विशेष करुन महिलांनी ही दु-चाकी चालवताना व माघे बसल्या वर ही ओढणी व साडी कडे लक्ष देऊन बसावे )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here