Home Crime News मुंबई मद्ये झोला छाप डॉक्टरांचा सूळ – सुळाट !

मुंबई मद्ये झोला छाप डॉक्टरांचा सूळ – सुळाट !

292
0
SHARE

मुंबई च्या उपनगरात गोवंडी मद्ये मुंबई क्राईम ब्रांच टीम ने शोध मोहीमे अंतर्गत अस्या झोला छाप डॉक्टर्स चा परदा फाश केला आहे, तुम्हाला ऐकून आचार्य वाटेल ह्या डॉक्टर्स मद्ये सर्वात सुशिक्षित डॉक्टर 12 वी पास आहे, 1)मुकुल अमर (34 वर्ष )11 वी तर कंमरुद्दीन नावाचा डॉक्टर 12 वी झाला आहे असी माहिती मिळाली आहे,

ह्यात काही डॉक्टर्स तर 5 वी पण नाही पास झालेत, अस्या डॉक्टर्स कडून तेथील जनता आपला इलाज करुन घेत होती, मागील 5 वर्षा पासुन हे झोला छाप डॉक्टर्स मुंबईच्या विविध भागात लोकांनच्या जीवाशी खेळत होते अस्या डॉक्टर्स चा मुंबई क्राईम ब्रांच शोध घेत आहे,असे डॉक्टर्स मुंबईमद्ये जास्त लोक असलेल्या लोकवस्तीत (झोपडपट्टीत) सर्रास आपला धंदा चालवतात व लोकांच्या जीवाशी खेळतात,
आपल्या ही वस्तीत अस्या प्रकार चे झोलाछाप डॉक्टर्स असल्यास त्याची तक्रार करावी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here