Home Job Updates नोकरभरतीत राज्यातील स्थानिक तरुणांना 80 टक्के आरक्षण!

नोकरभरतीत राज्यातील स्थानिक तरुणांना 80 टक्के आरक्षण!

164
0
SHARE

रंगशारदा वांद्रे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार एकनाथ शिंदे महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम संयुक्त पत्रकारपरिषदेत जाहीर केला.

नोकरभरतीत राज्यातील स्थानिक तरुणांना 80 टक्के आरक्षण

बेरोजगारी संपवण्यासाठी राज्य सरकारमधील रिक्त पदांची तातडीने भरती

सुधारित पीकविमा योजनांद्वारे शेतकऱ्यांना तातडीने भरपाई

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, अवकाळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत

शिवतीर्थावर शपथविधीनंतर उद्धव ठाकरे आज 8 वाजता सह्याद्री गेस्टहाऊसवर मंत्रिमंडळाची बैठक घेणार – जयंत पाटील

जे लोकांच्या हिताचं, ते सरकार करणार! – एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला – एकनाथ शिंदे

समाजातील सर्व घटकांना पुढे घेऊन जाणार – एकनाथ शिंदे

शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार – एकनाथ शिंदे

पूर, अवकाळग्रस्तांना मदत करणार – एकनाथ शिंदे

शेतकरी, सर्वसामान्य माणसाचे हित जपणारे सरकार असणार आहे – एकनाथ शिंदे

राज्यातील जनतेच्या हितासाठी आघाडी कार्य करेल – एकनाथ शिंदे

महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान-समान कार्यक्रम तयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here