Home Economic Crime News कांद्या ने शेतकऱ्यालापण रडवले!

कांद्या ने शेतकऱ्यालापण रडवले!

107
0
SHARE

अहमदनगर-13/11/19
कांदा म्हटलं तर डोळ्यात पाणी आणते.आणि आज च्या परस्तीत तर कांद्याचा भाव ऐकल्यानेच डोळ्यात पाणी येते ! कांद्याने शंभरी गाठली असताना मात्र शेतकरी तोच कांदा आठ रुपये किलो भावाने विकतो आहे. अवकाळी पावसाचा मारा आणि शेत मजुरी दिल्यानंतरही कांदा बाजारात

शेतकऱ्याला आठ रुपये किलोने कांदा विकावा लागत आहे ही शेतकऱ्यांसाठी खूप मर्नोवस्था आहे शेतकरी आठ रुपये किलो ने कांदा विकतो आणि आपल्याला तोच कांदा शंभर रुपये किलो मिळतो तर प्रश्न असा आहे की हा मदला पैसा जातो कुठ महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे लोकांना गहन प्रश्न पडला आहे आणि तो आपला अन्नदाता उपाशी मरतो आहे याचं कुणालाच काही नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here