Home Job Updates 10 वी उत्तीर्णान साठी आनंदाची बातमी!भारतीय पोस्टा मद्ये मेगा भर्ती 3650 पदां...

10 वी उत्तीर्णान साठी आनंदाची बातमी!भारतीय पोस्टा मद्ये मेगा भर्ती 3650 पदां साठी आवेदन मागवलेत.

136
0
SHARE

महाराष्ट्र – 11/11/19
भारतीय डाक विभाग ह्याने महाराष्ट्र साठी मेगा भर्ती आणली आहे 3650 जागान साठी ही भर्ती आहे ‘
विशेषता 10 वी उतीर्ण ही नोकरी साठी आवेदन करू शकतात, ह्या भर्ती करता ऑनलाईन आवेदन करायचे आहे,
डाक विभागात नोकरी करिता अर्ज करण्याची तारिक
1/11/2019 पासून ते 30 /11/ 19 या काला वधित ऑनलाईन (पोस्टाच्या वेब साईट) वरून करायची आहे,
पद -ग्रामीण डाक सेवक
वय मर्यादा -18 – 40
(*वाढीव वय मर्यादा OBC -3 वर्ष व SC/ ST साठी 5 वर्ष आहे )
10 वी उत्तीर्ण + Ms.cit सर्टिफिकेट + मराठी चे ज्ञान असणे गरजेचे आहे
अर्जा चा फॉर्म, अर्जात लागणारे शुल्क व अर्जा चे इत्यभूत माहिती ही पोस्टाच्या वेब साईट वर मिळेल.
Official Website – http://appost.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here