Home Uncategorized राष्ट्रीय पत्रकार दिवस.

राष्ट्रीय पत्रकार दिवस.

177
0
SHARE

मुंबई -17/11/19

पत्रकारिता हस्त लेखनी पासून सुरू झाली ती आता डिजिटल पर्यंत पोहोचली.
पत्रकार म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो मायिक घेवूंन फिरणारा बातम्या गोळा करणारा असा हा व्यक्ती पण खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे पत्रकार पत्रकार चे आयुष्य कशे असते ते, चला मग जाणून घेऊ पत्रकारां संबंधित
1)पत्रकारिता- संविधान ज्या वर उभा आहे अश्या चार स्तंभान पैकी एक पाया जो समजला प्रबोधन करतो, जागरूक बनवतो, व समाजाच्या दबलेल्याचा आवाज बनतो असा हा पत्रकार.
2)पत्रकार जो दिवस बगत नाही रात्र बगत नाही, दिवस रात्र काम करत असतो कारण समाज जागरूक व मजबूत राहावे.
3)आण्याला वाचा फोडणारा पत्रकार जो आपल्या जीवाची तमा ही बाळगत नाही,
4)जनते च्या समस्या सरकार पर्यंत पोहोचवणेरे दुवा.
भारतीय पत्रकारिते चा इतिहास असा आहे – प्रथम

छापण्या ची मशीन वर्ष 1674 मद्ये भारतात आली, पण प्रथम पत्रिका यायला 100 वर्ष लागले, त्या काळात इंग्रज पत्रिका छापीत असे त्याचे व ईस्ट इंडिया कंपनीची माहिती सर्वाना पर्यंत पोहचवण्याकरिता, त्या नंतर खूप शे संघर्ष झाले व
1819 मद्ये भारतीय भाषेमध्ये प्रथम समाचार पत्र लेखीत झाला आणि तो बंगाली भाषेत “संवाद कौमुदी” नावाने प्रकाशित झाला ‘व त्याचे प्रकाशन राजा राज मोहन राय यांनी केले,असा हा पत्रकारिते चा प्रवास ज्याने इंग्रंजान विरुध्द ही खूप काम केले व बलिदान दिले स्वातंत्र्या साठी’, जेव्हा समाजात असमतोल झाला आहे व अन्याय वाढला आहे तेव्हा तेव्हा पत्रकारा ने आपली जबाबदारी निभवली आहे,
ते स्वातंत्र्या पासून ते अण्णा हजारे आंदोलना पर्यत सर्वांभीमुख आहे,
“पत्रकाराची लेखणी शस्त्रापेक्षाही जास्त असते अशी म्हण सर्व प्रचलित आहे”
जय हिंद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here