Home Economic Crime News मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चा धडाकेबाज निर्णय !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चा धडाकेबाज निर्णय !

116
0
SHARE

मुंबई -29/11/19

आरे कॉलनी च्या मेट्रो मुद्या वरून भाजप व शिवसेना मद्ये मागील काही महिन्या पासून जो वाद शुरु होतो ! भाजपा ची सत्ता असताना शिवसेनेने आरे च्या कत्तल विषयी आंदोलन ही झाले होते ! तरी देखील भाजपा च्या सरकार ने मेट्रो हब होणार तर आरे कॉलनी मद्येच असे सांगून शिवसेनेला डावलून टाकले होते !

पण आता सत्ता ही उद्धव ठाकरे चीच असल्या ने उद्धव ठाकरे यांचा निर्णय यापुढे अरे मध्ये झाडांची कत्तल होणार नाही व झाडांची कत्तल थांबवण्यात आली आहे आणि मेट्रोच्या कामाला तात्पुरते थांबवण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here