Home Job Updates बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९

165
0
SHARE

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ बालरोग / प्रौढ रक्तदोष कर्करोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोग अतिदक्षतातज्ञ, मानद बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशनतज्ज्ञ, तंत्रज्ञ पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.  इतर पदाकरिता मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. तंत्रज्ञ पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१९ आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ बालरोग / प्रौढ रक्तदोष कर्करोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बालरोग अतिदक्षतातज्ञ, मानद बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशनतज्ज्ञ, तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधिष्ठाता, बा.य.ल नायर धर्मा, रुग्णालय व टो.रा वैद्यकीय महाविद्यालय, आवक जावक विभाग, डॉ आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८

मुलाखतीचा पत्ता – मनपा-कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कनकिया एक्सटिकासमोर, सीसीआय कम्पाऊंड, बोरिवली (पु.), मुंबई – ४०० ०६६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०१९ (तंत्रज्ञ पदाकरिता)

मुलाखतीची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ सकाळी ९.०० वा (इतर पदाकरिता)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here