Home Job Updates ICAR- सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी येथे ज्येष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार...

ICAR- सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी येथे ज्येष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

103
0
SHARE

ICAR- सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी येथे ज्येष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.
पदाचे नाव – ज्येष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीधर असावा.

वयोमर्यादा – महिला उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे आणि परुष उमेदवाराचे वय ४० वर्षे पेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण – मुंबई

मुलाखतीचा पत्ता – ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी , आडेनवाला रोड, माटुंगा, मुंबई- ४०००१९

मुलाखतीची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० वा)

http://circot.res.in/circot/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here