Home Uncategorized पंजाब अँड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! रिसेर्व्ह बँक...

पंजाब अँड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! रिसेर्व्ह बँक ऑफ इंडिया ने वाढवले 25000 पर्यंत पैसे काढण्याची मर्यादा…

110
0
SHARE

मुंबई -4/10/19 – खूप दिवसा पासून एकच बँक जास्त चर्चेत आहे, ती म्हणजे पंजाब & महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक कारण ही तेवढेच प्रमुख आहे एवढ्या मोठ्या भांडवलाची व तेवढेच ग्राहक देखील असणारी बँकवरती अचानक रोक आली’ त्यामुळे खूप लोकांच्या भुवल्या वर आल्या, कारण ह्या कॉपरेटिव्ह बँकेत माध्यम वर्गीय लोकांचे पैसे गुंतले आहेत, काहींच्या तर भविष्या वर ही परिणाम झाला आश्या निर्णया मुळे.
पण सर्व बाजू लक्षात घेता ही गोस्ट लक्षात येते की जर वेळ असतानाच ह्या बँके वरती कार्यवाही नाही करण्यात आली असती तर भविष्यात हा एक खूपमोटा घोटाळा समोर आला असता.
बँक मॅनेजमेन्ट ने कर्ज वाटपा मद्ये खूप घोळ केले होते (mr.Thomas ) हे मुख्य प्रबंदक हे ही ह्या मद्ये सामील आहेत असे रेसिर्व बँकेला वाटते आहे
ह्या बँकेने कर्ज वाटपा बद्दल चे रीसर्व बँके चे सर्व नियम डब्या वरती धरून एकाच संस्थे ला (HDIL)
नियमापेक्षा खूप जास्त कर्ज दिले जर ह्याची पूर्ण पणे परत फेड नाही झाली तर बँकेला खूप मोठा तोटा सहन करावा लागला आसता व ग्राहकांचे ही खूप नुकसान झाले असते.
म्हणून रेसिर्व बँकेने पंजाब & महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेवरती 6 महिन्या साठी काही निर्बंध लावले आहेत.
त्यामुळे पुर्वी 10000/– रुपया पर्यत व आता त्याची सिमा 25000/- रुपया पर्यत ग्राहकांना 6 महिन्यात काढता येईल एवढे शीथील कारणात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here