Home Storys कुर्ला पोलीस ठाण्याचे 2 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह.

कुर्ला पोलीस ठाण्याचे 2 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह.

240
0
SHARE

कोरोना मुळे जिथे संपूर्ण जग लॉकडाउन होऊन बंद आहे, तिथे मात्र सामन्याचे कैवारी होऊन डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी दिवस रात्र झटत आहेत,
अश्यातच ह्या महाभयंकर आजाराने मात्र डॉक्टर्स आणि पोलीस बांधव सुद्दा नाही सुटलेत व दिवसा गणिक पोलिसां मद्ये कॉरोना पॉझिटिव्ह ची संख्या वाढत आहे,
महाराष्ट्रात आता पर्यंतची संख्या 457 वरती आहे
तर फक्त मुंबई मद्ये 100 वरती , आता त्यात कुर्ला पोलीस स्थानकाचे 2 कॉन्स्टेबल अधीक झालेत, काल हाती आलेल्या रिपोर्ट नुसार कुर्ला मुख्य पोलीस स्थानकाचे स.पो.नि-सारिका जगताप व म.पो.ऊ.नि
वर्षा गावित ह्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत व
1) पो. ना. भरत गणपत शिंदे ( पॉझिटिव्ह )
2) पो.शि. लक्ष्मण श्रीधर शिंदे ( पॉझिटिव्ह )
ह्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत व ह्यांना अडमिट करण्यासाठी बेड ची तरतूद करण्यात येत आहे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here